ठोंबरेवाडी

माहिती

डोंगर माथा

भात शेती

Table 1. माहिती

घर

३०

विहीर

बोर

नाही

पाणी कधी पर्यंत उपलब्द

दिवाळी पर्यंतच

पूर्वी २-३ तास महिला पाई चालून पाणी आणत होते.

दोन वर्षा आदी झऱ्याचे पाणी, नवीन विहिर बांधून साठा केला आहॆ. १-२ km गावापासून दूर.

ते विहिरीतले pipe line ने आणण्याचा प्रयत्न आहे, अजून खंडित आहॆ. ३ phase वीज नसल्या मुळे. water wheel ने घरो घरी पाणी आणत आहे, चड उतार असल्यास सर्वांना सोपे नाही.

उन्हाळी भात नाही, शती लांब आहे. dam जवळ उन्हाळी शेती होते.

NA projects वर मजुरी

शिक्षण

शाळा ५ पर्यंत

७ पर्यंत जांबरुक

नंतर कशेळे

Saw lots of youth population.

There is one house under construction, last stage, may chance them may utilize rain water collection.

लोकांची ओळख

संगीता ठोंबरे

गहन प्रश्न

?

Work items

  • need to find pressing problems, this one is not straight forward.

प्रवास

कोठिंबे > जांबरुक/सोलंपडा बस योग्य > get down before जांबरुक > walk cross stream > head up hill