फणसवाडी

माहिती

पावसाळी भात शेती

Table 1. माहिती

घर

३०

विहीर

बोर

नाही

पाणी कधी पर्यंत उपलब्द

दिवाळी पर्यंतच

४ फेरो सिमेंट टाकी , २-३ दिवसास tanker.

एका ठिकाणी, कावलारू घराचे पावसाचे पाणी टाकीत साठून, टाकी भरली होती. (recharge)

existing ferro cement tanks can be better maintained.

त्यांना भाजी पाला लागवड करायची आहॆ, पण वीज/पंप सोई नसल्या मुळे दिवाळी नंतर पीक नाही घेता येत.

Work items

  • need to find pressing problems

प्रवास

कोठिंबे > जांबरुक/सोलंपडा बस योग्य > near pingaj > on the main road.