मालेगांव त. कोतल खलाटी

माहिती

डोंगर पायथा

भात शेती

पिक: तीळ

भाजीपाला : स्व जीविका साठी

Table 1. माहिती

घर

६०

विहीर

बोर

२-४

पाणी कधी पर्यंत उपलब्द

होळी पर्यंतच

डोंगराच्या जवळ रानामध्ये मोठे चर खोदले आहेत. यात उन्हाळ्यामध्ये खत तयार करतात पावसाळी धूप त्यात जमा होते व मातीच्या ढिगावर भाज्या लागवड करता येतात. पाणी जिरते व गावातल्या विहिरींना दिवाळी नंतर हे पाणी राहत आहे. -लोक साहाय्याने व नाबार्ड बँक

पाणी स्त्रोत: एक उबारा (झरा), डोंगरा जवळ आहे, त्याला pipe system लावून, बंद चालू करता येतो. ते पाणी होळी पर्यंत चालू.

ते पाणी गावात आणण्यासाठी काम करणार आहे.(अनुभव ट्रस्ट)
Sir asked how much distance water will travel? is it feasible?
— answers I do not know yet.

लोकांची ओळख

गोविंद शेते

आंब्याचे रोप (२०-२५) लागवड. रोप एक वर्ष जगवले व उत्तम वाढ झाली आहॆ [जून २०२५]

७,५०० litre फेरो सिमेंट टाकी पावसाच्या पाणी ने भरली आहॆ. अगदी डोंगर पायथाशी राण.

पालेभाजी लागवड, मिरची चे रोप उन्हाळयात जगले व ते पीक देत आहे.

जिवंत कुंपण उत्तम नमुना. मेटल मेष वापरून दोनीनीबाजूला झाडे व काटेरी रानटी झाडे.
living fence

त्याचे नियमित प्रयेत्न व कष्ट चालू आहे, he is one happy Customer!

घरासाठी लागणारे भाजीपाला तो इथे घेत आहे.

खत

गाईचं शेणखत

मे महिन्यामध्ये पाला पाचोळा खड्ड्यात टाकून त्याचा कंपोस्ट खत तयार करतो

Work items

  • He is expecting, few saplings of mango or some other plant from us this season.

  • He this thankful to receive seed funding for his mango plantation from us.

Contact

+91 8265054915

malegoan govind shete IMG 20250604 171709

गहन प्रश्न

दिवाळी नंतर जनावरे मोकाट असतात , त्या भितीपोटी भाजीपाला नाही लावत.

प्रवास

कोठिंबे > आनंदवाडी > पिंपळपाडा