गावंडवाडी
माहिती
भात शेती, ४० पैकी ३५ घरात भाजी लागवड, जून मधे व्यापारी स्वतः गावात येऊन माल खरेदी.
घर |
४० |
विहीर |
२ जवळ , १ गावा पासून लांब |
बोर |
नाही |
पाणी कधी पर्यंत उपलब्द |
होळी पर्यंतच |
३५ वर्षाआधी गावातल्या लोकांनी एकत्र येऊन डोंगरातून येणाऱ्या झर्याला एक मातीचा बांध बांदला व एक धरण तयार. अजूनही तो मजबूत आहे. खोल असल्यास पाणीचा निवळ साठा वर्षभर. त्या ओढ्यामुळे खाली विहिरीत पाणी साठा नेहमी असतो. इतर वाडीचे लोक धरणाचे पाणी कपडे धुण्यास, बांधकाम व इतर गोष्टीस वापर.
सोलर पंपने पाणी एका फेरोसिमेंटटाकीत टाकतात, येथून सर्व पाणी भारतात.
१ टाकीचा उन्हाळ्यातच वापर tanker पाणी साठवण्यासाठी. डाग दुजी आवश्यक.
फेरोसिमेंट टाकीतले पाणी उन्हाळ्यात, थंड राहते. |
वैद्य गावात
Jal sanjivani: pipeline in progress, electricity line put up and motor in the same well.
गावाला निसर्गाने खूप potential दिले आहे.
moving pieces
धरणात गाळ साठला आहे ते काढण्यासाठी एजन्सी आली होती पण पाणी जास्त असल्यामुळे ते शक्य नाही झाले.